Featured post

Karnala

कर्नाळा एक अप्रतिम ठिखानं मुंबई पासून खूप जवळच , कर्नाळा  हेय ठिखानं ट्रेकिंग आणि प्राणी संग्रलाय म्हणून ओळखल जाते  मुंबई च्या दिवसभर च्या फास्ट आणि धक धक जीवनापासून आराम करण्यासाठी हेय। जवळचा ठिकाण। डोंगराची माहिती आणि  भरपूर वेगवेगळ्या पक्ष्याची माहिती मिळेल । माकड पण आहेत वेगवेगळ्या जातीचे।

Comments